नांदगाव सोमनाथ घोगांणे
संत सेना महाराज यांची पुण्यतिथी शहरातील नाभिक समाजाच्या वतीने येथील एकवीरा देवी मंदिर प्रांगणात साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय निकम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. संत सेना महाराजांच्या मंदिराच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरीक बाळासाहेब निकम, नारायण निकम, सुरेश निकम, दिलीप निकम, अध्यक्ष विजय निकम, उ.महाराष्ट्र सहसचिव रविंद्र बिडवे, तालुका सचिव सतिष बिडवे, शहर सेक्रेटरी दिपक झुंजारराव, निलेश बिडवे, शरद बिडवे, नरेंद्र निकम, महेश सोनवणे, नितीन बनबेरू, रामदास गायकवाड, अंबादास जाधव, राजेंद्र निकम, सुनिल निमराणे, बाबुराव निकम, चेतन निकम, मनोज निकम, अक्षय सोनवणे, सोमनाथ मोरे, निलेश निकम आदी समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न
मनमाड : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात मार्गदर्शन करणे हे जितके आवश्यक आहे तितकेच घरी पालकांनी...












