बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. मनमाड विभाग येथे श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी तसेच शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण भी पढाई भी अंतर्गत दिलेल्या नियोजनानुसार पालकांना गृहभेटी दरम्यान पालकांसोबत चर्चा करुन
बालकांच्या पोषणा संबंधीत मार्गदर्शन करण्यात आले
पुर्व शालेय शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
ई- आकार ग्रुप मध्ये अभ्यास पालकांनी बालकांसोबत दररोज पूर्ण करून घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
अभ्यास करत असतानाचे फोटो ई- आकार ग्रुप मध्ये पाठण्यासाठी मार्गदर्शन करून त्यांना अभ्यास पूर्ण करून घेण्यात येत असलेल्या अडचणी सोडविण्यात आल्या.
राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....








