शुक्रवार दिनांक १५/०९/२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे संयुक्त विद्यमाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लासलगाव फाटा येथून सकाळी ६.३० वाजता मॅरेथॉन ला सुरुवात करण्यात आली. या वेळी एसोसिएशन चे जिल्हा संघटक मुराद शेख, अध्यक्ष हेमंत लाळे,उपाध्यक्ष अक्षय उफाडे कार्याध्यक्ष आशिष आहेर व मंदार चौधरी, सचिव प्रतीक परदेशी,व खजिनदार सम्यक लोढा , पद्माकर पगारे,राजेश भावसार , अमर चव्हाण, अनिल चौधरी, अनिल गवळी, अनिल दराडे, मंगेश सगळे, प्रीतम आहेर,वसीम अली, सौरभ थोरात, कृष्णा जगताप, निनाद गवळी ,फैज खान, इरफान कुरैशी, अली शेख, हितेश नागरे, अदनान शाह, फैज़ान शाह, विकास काकड, मोहसीन शेख, दीपराज वेनेलू,अमेय छाजेड,वैभव गुंजाल, तसेच अल्ट्राटेक चे जयेश पवार, मंगेश कवडे, रमेश बतासे,आदि कार्यक्रमाला उपस्थित होते.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









