राजस्थान येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील जवान योगेश सुखदेव शिंदे हे बैल पोळा सणानिमित्त घरी आले होते.
काल दिनांक 15-9-2023 रोजी काही कामानिमित्त वनसगाव मार्गावर दुचाकीने जात असताना पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा, भाऊ भावजई असा परिवार आहे . त्यांचा मृतदेह देवळाली येथे रात्री हलवण्यात आला.
त्यांचा अंत्यसंस्कार शासकिय इतमामात करण्यात येणार आहे.
योगेश शिंदे यांच्या अपघाती निधनाने खडक माळेगाव,परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
Breaking News

बैल पोळा सणानिमित्त आलेले खडक माळेगाव येथील सैन्य दलातील जवान योगेश शिंदे यांचा अपघाती मृत्यू
अजून बातम्या वाचा..
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...
मनमाड शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
मनमाड :(योगेश म्हस्के)श्रावण महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला मध्यरात्री श्री...
कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधुन केली जात आहे पोषण माहच्या विविध थिमविषयी जनजागृती
बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.येथिल मनमाड विभागातील अनेक अंगणवाडी केद्रांत प्रकल्प...
जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालगोपालानी साजरा केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल च्या प्रागंणात...
कासलीवाल विद्यालयात रंगला दहीहंडी उत्सव
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील सौ .क .मा .कासलीवाल प्राथमिक/ माध्यमिक विद्यालयात आज दि. ०६/०९/२०२३...
सोन्याची चेन चोरणारा जेरबंद – पाच गुन्ह्यातील अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत
मनमाड : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची मनमाड रेल्वे स्थानकात सोनसाखळी अज्ञात चोरट्याने...
आ. सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेसाठी विविध सुविधांचे लोकार्पन
नांदगाव सोमनाथ घोगांणे आ. सुहास कांदे यांचा वाढदिवस आज साजरा न करता जनतेच्या हिताकरिता...
जामदरी शिवारात बसचा अपघात शालेय विद्यार्थीसह प्रवाशी जखमी
नांदगाव सोमनाथ घोगांणे गिरणा डॅम नांदगाव बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील...
गुरुकुल शिक्षण संस्थेत शिक्षकदिन उत्साहात संपन्न
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॳॅण्ड आय.टी.आय नांदगाव या संस्थेत...

