loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – रायपूर (तालुका चांदवड) येथे झालेल्या अतिक्रमण विरोधात नागरिकांचे उपोषण सुरू

Sep 16, 2023

चांदवड तालुक्यातील मौजे रायपुर गावअंतर्गत आतिक्रमण वाढ होत असून रहिवाशी ग्रामस्थांमध्ये तक्रारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यापुर्वी झालेल्या ग्रामसभेत विषय सुचित करून अतिक्रमण काढणे बाबत चर्चा करणेत आलेली होती मात्र संबंधित प्रशासनाने अद्यापपावोत्ती दखल घेतली नाही.
सदर दाखल केलेल्या निवेदनाप्रमाणे आपल्या स्तरावर तत्काळ कार्यवाही करून गावअर्तगत अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे ह्या मागणीसाठी रायपूर येथील रहिवासी हौशिराम पूंजाबा गुंजाळ आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

अजून बातम्या वाचा..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे....

read more
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

मनमाड : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अनेक...

read more
केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...

read more
.