loader image

7 साईड फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण फरहान खान यांच्या हस्ते संपन्न

Sep 18, 2023


सिनियर इन्स्टिट्यूट, ज्युनिअरिंग इन्स्टिट्यूट व मनमाड बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानाने मनमाड सुपर लीग चषक 2023 भव्य 7 साईड फुटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण फरहान खान यांच्या हस्ते करण्यात आले.
युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते प्रथम विजेता विरात टायटन्स, द्वितीय पारितोषिक विमल रोड लाइन्स या टीमला देण्यात आले.

याप्रसंगी अल्ताफ बाबा खान,उपजिल्हा प्रमुख सुनिल हांडगे,शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, अमिन पटेल,पिंटू शिरसाठ,पापा थॉमस, अंबादास निकम,आझाद पठाण, लाला नागरे, आजू शेख,लोकेश साबळे,बाबा पठाण, अकिब खान,आसिफ शेख प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.