loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड माध्यमिक शाळेची अंकाई किल्ला येथे क्षेत्र भेट

Sep 21, 2023

मनमाड:-एच.ए.के.अँड ज्यु. कॉलेज, मनमाड इ.5 वी ते इ.7 वी उर्दू व मराठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व विदयार्थीनींनी ऐतिहासिक अंकाई किल्ला येथे क्षेत्र भेट दिली. विदयार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे सर,संस्था सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व उर्दू, मराठी माध्यमातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विदयार्थ्यांना शिक्षकांनी ऐतिहासिक अंकाई किल्याची माहिती दिली.विदयार्थ्यांनी किल्ल्याचा व हिरवळ वनराईचा मनसोक्त आनंद लुटला .त्या नंतर स्नेहभोजनाचा आनंद घेतला. क्षेत्र भेट खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.