मनमाड:-एच.ए.के.अँड ज्यु. कॉलेज, मनमाड इ.5 वी ते इ.7 वी उर्दू व मराठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व विदयार्थीनींनी ऐतिहासिक अंकाई किल्ला येथे क्षेत्र भेट दिली. विदयार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे सर,संस्था सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व उर्दू, मराठी माध्यमातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विदयार्थ्यांना शिक्षकांनी ऐतिहासिक अंकाई किल्याची माहिती दिली.विदयार्थ्यांनी किल्ल्याचा व हिरवळ वनराईचा मनसोक्त आनंद लुटला .त्या नंतर स्नेहभोजनाचा आनंद घेतला. क्षेत्र भेट खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
अंजलीना झेवियर यांचा सत्कार
रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील...











