loader image

राजे प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

Sep 26, 2023


मनमाड येथील हुडको परिसरातील राजे युवा प्रतिष्ठाण प्रणित राजे गणेश मंडळ आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे व रक्तदानातून उत्तम समाजसेवा जोपासली जाते या भावनेतून दरवर्षी गणपती उत्सव व मंडळ चे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली कै. सविता ताई कवडे, बु. नितीन भाऊ पगारे,आणि कै. सुहास मुन्ना काका दरगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 56 गणेश भक्तांनी रक्तदान करून सहकार्य केले. रक्तदान सावरकर नगर. हुडको, राजे पॉईंट येथे करण्यात आले होते. रक्तदान शिबीर प्रसंगी परेश (छोटू )राऊत,आशिष पारशर, भूषण दरगुडे,इम्रान शेख,सागर सोनवणे,मनीष दरगुडे,अक्षय निकम,मोहित कासार,सागर जाधव,कृष्णा कवडे,आशु शेख,मोईदिनभाई शेख,जितेंद्र ढेंगळे,समर्पित निकम,निलेश कनोजे,कुणाल मेहदळे,तात्या माळवतकर, हेमंत पगार,सोफियान शेख,सिद्धू निकम,अर्जुन गव्हादे,शुभम झाल्टे,कल्लू पगारे, विक्की सानप,रॉकी बोन्द्रे,मयूर सांगळे,पियुष माळवतकर . दीपक पगारे, सुरेश पगारे,ओम आहेरवाल,मयूर चौधरी, हरदीप रंधवा,अजय जाधव, तुषार दरगुडे,निलेश पठाडे,अली खान,गोटू केदारे,राजू कुऱ्हे,भोला बुलीगत,गुरु कुलकर्णी,चिराग. निफाडकर, श्रेयश राऊत,संस्कार सोनवणे,आदित्य पठाडे,साई मगर, समर्थ जगताप, कृष्णा जाधव,बन्सी तुपे,संकेत झाल्टे,सिद्धू जोशी, शुभम भालेराव,सत्यम गाडेकर,गुड्डू मंत्री,दिनेश पंडित, ऋषिकेश पगारे,प्रज्ञेश गांगुर्डे तसेच राजे युवा प्रतिष्ठाण चे कार्यकर्ते उपस्थित होते.

मालेगाव येथील मालेगाव ब्लड बँकेने रक्त पिशव्या संकलित केल्या.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.