loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२३ – मंगळवार

Oct 10, 2023

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कन्या : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुंसवाद साधाल.

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.

कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.