loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ ऑक्टोबर २०२३ – गुरुवार

Oct 12, 2023

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

वृषभ : काहींच्या मानसिक व वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.

मिथुन : व्यवसायात योग्य निर्णय घेवून व त्वरेने काम करून यश मिळवाल.

कर्क : हितशत्रुंवर मात कराल.विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली स्थिती राहील.

तुळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रातील मतभेद कमी होणार आहेत. व्यवसायात यश मिळण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे.

धनु : फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. थोडे बहुत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर : दिवस प्रसन्नतेत जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायात चांगले वातावरण राहणार आहे.

मीन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आत्मविश्‍वास वाढेल.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.