loader image

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

Oct 17, 2023


महिला साथीदारांचे मदतीने साईसुपर स्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी, येथुन मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, 22,82,000/- रुपये किमतीच्या 30 मोटारसायकल हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरने कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
या बाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारे चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला होता. सदर मोटारसायकल चोरी करणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, सफौ/बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/गणेश भिंगारदे, पोना/संदीप चव्हाण, पोना/संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक पोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे ” विशेष पोलीस पथक ” स्थापन करुन अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्ह्याची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
पोलीस पथक शिर्डी परिसरामधील चोरीस गेले मोटारसायकल ठिकाणाची पाहणी करुन तसेच पोलीस स्टेशन अभिलेखाची खात्री करता शिर्डी परिसरामधुन विशेषत: होंडा कंपनीच्या जास्त गाड्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्या दृष्टीने अशाप्रकारे गुन्हे करणारे अहमदनगर तसेच आजुबाजुचे जिल्ह्यामधील मोटारसायकल चोरीमधील आरोपीची माहिती काढत असतांना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 1) अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगांव हा चोरीची मोटारसायकल घेवुन शिर्डी ते कोपरगांव जाणारे रोडवर सावळीविहीर फाटा या ठिकाणी थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरामध्ये सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे चोरीचे चोरीचे मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्याने तसेच त्याचे इतर साथीदार नामे 2) बबन धोंडीराम मोगरे वय 48 वर्षे, रा. रावळगांव, ता. मालेगांव, 3) शाहीस्ता मन्वरअली सय्यद, रा. कोपरगांव, ता. कोपरगांव (फरार), 4) माया दिनेश चौधरी रा. कालिकानगर, शिर्डी, ता. राहाता (फरार), 5) अंकुश भावसिंग चव्हाण वय – 42 वर्षे, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांचेसह अहमदनगर, नाशिक, मालेगांव, परभणी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटारसायकली चोरी केलेल्या असल्याची कबुली देवुन विविध ठिकाणावरुन 22,82,000/- रुपये किमतीच्या खालील एकुण 30 मोटारसायकल काढुन दिलेल्या आहेत.
अ.नं. वाहनाचा प्रकार वाहनाचा क्रमांक चेसीस नंबर इंजिन नंबर वाहनाचे मुळ मालक
1 HF DELUXE MH15GC2746
MBLHAR054H9J40821HA11EPH9J16610वैभव रघुनाथ धुमाळ रा. पांगरी बु , ता. सिन्नर जि. नाशिक
2 DREAM NEO MH17AY5749 ME4JC623JD8073553 JC62E81073420 परशुराम बबनराव मेंगर रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर
3 HF DELUXE MH41AY4796
MBLHAW02XK5C00607HA11ENK5C00923नितीन प्रमोद भावसार रा. शारदानगर, मालेगांव कॅम्प, ता. मालेगांव,
4 HONDA SHINE MH15FR8357
ME4JC651KGT321994JC65ET0477767दगु जयराम उशिर रा. खडकजांब, ता. चांदवड, जि. नाशिक
5 HONDA SHINE MH17BC0399 ME4JC36JEE7922933 JC36E73471552 योगेश तुळशिराम निघुते रा. आश्वी बु, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
6 CB SHINE MH41AW6757
ME4JC65AEJ7075422JC65E72117159सुर्यकांत रामकरण शुक्ला रा. मनमाड, ता. नांदगांव, जि. नाशिक
7 SPLENDOR PRO MH17AL8333
MBLHA10ABBHB07028HA10EGBHB07507
अन्वर युनुस शहा, रा. राहाता, ता. राहाता, जि. अहमदनगर
8 HF DELUXE MH15EV5828
MBLHA11ALE9M09600HA11EJE9M27669भाऊसाहेब मल्हारी डावरे रा. विसापुर, ता. येवला, जि. नाशिक
9 SPLENDOR PLUS MH17BC6526
MBLHA10AMEHC04138HA10EJEHC28784किरण शंकर तिरमखे रा. सुरेगांव, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर
10 CD DELUX MH15CY6756
MBLHA11ERA9M19517HA11EDA9M25725अरविंद एकनाथ वेताळ रा. चांदवड, नाशिक
11 SPLENDOR + MH20FT5829
MBLHAW111L5L06934HA11EVL5L56580सागर विजय राठोड रा. जेहुर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर
12 HF DELUXE MH17BT0169
MBLHA11ATGGM09543HA11EJGGM08899दत्तु दिपक सोनवणे रा. श्रीरामपुर, अहमदनगर
13 HF DELUXE MH17BH9058
MBLHA11AZF9G00470HA11EKF9G00406किसन सोपान पोकळे रा. खडके वाके, ता. राहाता, अहमदनगर
14 HF DELUXE MH17BJ8464 MBLHA11AZF9K08342 HA11EKF9K08179 नानासाहेब मच्छिंद्र पगारे रा. डाऊच बु ता. कोपरगांव, अहमदनगर
15 CB UNICORN MH17CB9292
ME4KC311GH8067191KC31E80067248भाऊसाहेब फकिरराव शिंदे रा. अहमदनगर
16 HONDA SHINE MH15DX0408
ME4JC36JCD7381322JC36E77585908रविंद्र जगन्नाथ वाघ रा. लासलगांव, ता. निफाड, जि. अहमदनगर
17 HONDA SHINE MH17BF6346
ME4JC36NJE7108690JC36E73721432महेंद्र मधुकर नारायणे रा. दिल्ली नाका, संगमनेर, अहमदनगर
18 CB SHINE MH17CA2288
ME4JC654DH7067887JC65E71098140भाऊसाहेब कचरु कोरेकर रा. नेवासा, अहमदनगर
19 HF DELUXE MH15GE0064 MBLHAR234H9J25375 HA11ENH9H33337
पारसनाथ त्रिंबक दरेकर रा. धुळगांव, येवला, नाशिक
20 HONDA SHINE MH16BP6232
ME4JC651LF7253096JC65E70373622
संपत ज्ञानदेव वदक रा. संगमनेर अहमदनगर
21 PASSION PRO MP17MK5331
MBLHA10A6EHB38055HA10ENEHB55716रोहनी प्रसाद जयस्वाल, मध्यप्रदेश
22 HF DELUX MH41AD5043 MBLHA11AEE9A40595 HA11EFE9A45244 विश्वास बळवंत बोरसे रा. मालेगांव, नाशिक
23 BAJAJ PULSAR 220 DTSFI MH22AC1007
MD2A36FZ2CCD05195JLZCCD05273ज्ञानोबा गेनाजी घुले रा. हार्सुल, छत्रपती संभाजीनगर
24 HONDA  UNICORN MH17CD4360 ME4KC311AJ8186438 KC31E80186509 दिपक चांगदेव निर्गुडे रा. पिंपळस, ता. राहाता, अहमदनगर
25 HONDA SHINE MH15FR3272
ME4JC652AGT089362JC65ET0276417आशुतोष शामराव शिंदे रा. येवला, नाशिक
26 HONDA SHINE MH17BA6517 ME4JC36JAE7769129 JC36E73249719 गोरक्षनाथ रमेश माने रा. मोरगेवस्ती, श्रीरामपुर, अहमदनगर
27 HONDA SHINE MH17BW4432 ME4JC654DHT024941 JC65ET1039082 राजाराम बबन भडके रा. नेवासा, अहमदनगर
28 HONDA UNICORN MH41AK8107 ME4KC09CBF8881873 KC09E86892151 महंमद इक्बाल अहमद फरीद रा. गवळी वाडा, मालेगांव, नाशिक
29 HONDA SHINE MH41W3289
ME4JC36ADC8000287JC36E3000155आनंदा दिगंबर ठोके रा. धरणे, ता. सटाणा, नाशिक
30 DREAM YUGA CB110
MH17BH6425
ME4JC58AEFT100407JC58ET4100223गणेश विठ्ठलराव वाबळे रा. वेळापुर, कोपरगांव, अहमदनगर
ताब्यात घेण्यात आलेले इसम नामे 1) अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगांव, जि. अहमदनगर, 2) बबन धोंडीराम मोगरे वय 48 वर्षे, रा. रावळगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक, 3) अंकुश भावसिंग चव्हाण वय – 42 वर्षे, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांना शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 498/2022 या गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.
आरोपी नामे अन्वर मन्सुर शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, चोरी असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु. र. नं. व कलम
1. वणी, जि. नाशिक 117/2010 भादवि कलम 379
2. सरकारवाडा, जि. नाशिक 553/2010 भादवि कलम 379, 34
3. लासलगांव, जि. नाशिक 64/2012 भादवि कलम 379, 34
4 कोपरगांव ग्रामीण 316/2012 भादवि कलम 394, 341, 34
5 शिर्डी 380/2019 भादवि कलम 379, 34
6 सिन्नर, जि. नाशिक 1167/2021 भादवि कलम 379, 34
7 राहाता 298/2021 भादवि कलम 379
8 नाशिक रोड, जि. नाशिक 301/2021 भादवि कलम 379, 34
9 भद्रकाली जि. नाशिक 276/2021 भादवि कलम 379, 34
10 विरगांव, जि. छ. संभाजीनगर 35/2022 भादवि कलम 379
11 शिर्डी 67/2022 भादवि कलम 379
आरोपी नामे बबन धोंडीराम मोगरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये चोरीचे एकुण 02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु. र. नं. व कलम
1. नाशिक रोड, जि. नाशिक 301/2021 भादवि कलम 379, 34
2. भद्रकाली जि. नाशिक 276/2021 भादवि कलम 379, 34
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.