loader image

सौ. अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते गिरणानगर ग्रामपंचायत मधील आदिवासी वस्तीवर (वडाळकर वाडा) सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

Oct 17, 2023

सोमनाथ घोगांने
गिरणानगर ता.नांदगाव येथील आदिवासी वस्तीवरील (वडाळकर वाडा) महिला व नागरिकांना या आधी दिलेल्या भेटीत स्थानिकांनी विविध विकास कामांची मागणी केली होती.सौ.अंजुम ताई कांदे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना माहिती दिली असता तात्काळ दाखल घेत कामांना मंजुरी दिली.
आज या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना आपल्या समस्या सोडवणे हे आमचं कर्तव्य आहे, आपण निसंकोपणे आमच्याशी संपर्क करू शकता असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
या मध्ये मूलभूत सुविधा योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय तसेच सभामंडप बांधण्यात येत आहे.
या प्रसंगी सौ.रोहिणी मोरे, भारती ताई बागोरे, सरपंच अनिता पवार, पल्लवी सोमासे,विद्या कसबे, संध्या पवार, निराली वाघ, रेणुका बाहिकर,नम्रता सांबरे, राधा सांबरे, वैशाली पडवळ, राहुल पवार, अनिल , राजेंद्र कुटे आदींसह नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.