loader image

राशी भविष्य : १८ ऑक्टोबर २०२३ – बुधवार

Oct 18, 2023


मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील.इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.वादविवाद टाळावेत.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : हितशत्रुंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : शत्रुपिडा नाही. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : व्यवसायात वाढ होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.


अजून बातम्या वाचा..

.