मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तूळ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.