loader image

राशी भविष्य : २० ऑक्टोबर २०२३ – शुक्रवार

Oct 20, 2023


मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तूळ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.