मेष : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : कामाचा ताण जाणवेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कन्या : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
तूळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
वृश्चिक : हितशत्रूंवर मात कराल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
धनू : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर
मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...








