असत्यावर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजेच विजयादशमी अर्थात दसरा.
रंगीत खडू माध्यमात शालेय फलक रेखाटनातून सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
– फलक रेखाटन- देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)