मेष : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल.
वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
तूळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर
मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...








