loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ नोव्हेंबर २०२३ – सोमवार

Nov 13, 2023

मेष : व्यवसायात चांगली स्थिती राहील.  आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

मिथुन : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहील. स्वास्थ्य लाभेल.

सिंह : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मुलामुलींची कामे मार्गी लागतील.

कन्या : स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात हितसंबंध निर्माण करू शकाल.

धनू : तुमच्या वैचारिक आणि बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.

मकर : संततीसौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : आरोग्य चांगले राहाणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.

अजून बातम्या वाचा..

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
.