मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील ज्येष्ठ ग्रंथपाल हमीद मन्सूरी यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री. मन्सूरी यांनी उपस्थितांना पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजीयानी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले.

राशी भविष्य : २८ सप्टेंबर २०२५ – रविवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...