loader image

राशी भविष्य : १७ नोव्हेंबर २०२३ – शुक्रवार

Nov 17, 2023


मेष : एखादी मह्त्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्य जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.


अजून बातम्या वाचा..

.