loader image

राशी भविष्य : १९ नोव्हेंबर २०२३ – रविवार

Nov 19, 2023


मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.आर्थिक लाभ होतील.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. अध्यात्मिक प्रगती होईल.

तुळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

मीन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.


अजून बातम्या वाचा..

.