आनंद श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन मनमाड येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले.
त्या प्रसंगी गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीत सिंग जी, माजी आमदार संजय पवार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, नगरसेवक पिंटू शिरसाट, दऊ तेजवानी, किशोर लहाने, सुभाष माळवतकर,निलेश ताठे, उमेश ललवाणी, लोकेश साबळे, कुणाल विसापूरकर, विलास शेळके, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित होते.


