loader image

भामट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून केली ४८५००₹ घरफोडी

Nov 25, 2023


नांदगाव : मारुती जगधने भामट्यांनी मेंढ्याची साठवून ठेवलेल्या लोकरीच्या गोणीत ठेवलेली चांदीचे दागिने चोरी करुन पसार झाले .
नांदगांव तालुक्यातील पिंप्राळे येथील मेंढपाळ महिलेच्या बंद घराचे कुलुप तोडून भामट्यांनी चांदीच्या मौल्यवान वस्तूसह ४८ हजार ५०० मुद्देमाल लंपास केला या घटनेने पिंप्राळे गावात नागरीक संताप व्यक्त करीत आहे .
घडले असे राधाबाई चोरमले ह्या मेंढपाळ घरी नसताना अनोळखी भामट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन दि २३ रोजी घरात घुसुन घरातील कापट उचका-पाचक करुन सामान अस्ताव्यस्त करुन एक गोणीत मेंढीच्या लोकरीत गुंडाळून ठेवलेली चांदीच्या ८० भार साखळ्या ,जोडवे असे ४०५००₹ किंमतीचे चांदीचे दागिने
व ५००₹ च्या चे बंडल ८०००₹ असा एैवज भामट्यांनी चोरून नेला या घटनेची नांदगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून घटनेचा तपास ASI मोरे,व हवालदार आहिरे तपास  करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
.