loader image

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

Nov 25, 2023

नांदगाव : मारुती जगधने
लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले झाली अशा माता पिता व सासू सासरे यांच्या विरूद्ध पास्को अंतर्गत गुन्हा दाखल नांदुर ,पळाशी,चिंचविहिर येथील माता पिता व सासु सासरे संशयाच्या पिंजऱ्यात शिवाय पतिविरुद्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला .
नांदगाव पोलीस स्टेशन येथे 2 अल्पवयीन मुलींच्या तक्रारी वरून आई वडील, सासू सासरे व पती यांचे वर गुन्हे दाखल
सदरील पीडित फिर्यादी ह्या अल्पवयीन असल्याचे पीडितेचे आई वडील, सासू सासरे व पती यांना माहीत असतानाही सदरील पीडित हिचे अल्पवयात लग्न लावून दिल्याने सदरील पीडित ह्या तिचे पतीपासून गर्भवती राहिल्याने त्यांना डिलिव्हरी साठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे ऍडमिट केले असता सदरील पीडित ह्या अल्पवयात बाळंतीण झाल्याने त्यांची mlc नांदगाव पोलीस स्टेशन ला कळविल्यावरून सदरील पीडितेचे जबाब घेऊन पीडितेचे आई वडील, सासू सासरे व पती यांचे विरुद्ध भादवी कलम 376(2)(n) सह पोस्को कलम4,6,8,10,17 सह बाल विवाह प्रतिबंध कायदा कलम 9,10,11 प्रमाणे 02 गुन्हे दाखल केले असून तपास psi वाघमारे psi बहाकर हे पोनी श्री चौधरी सो यांचे मार्गदर्शनाने करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.