loader image

बघा व्हिडिओ – बेमोसमी पावसामुळे हिस्वळ खुर्द येथे मोठे नुकसान

Nov 26, 2023

नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील पेट्रोल पंप लावण्य फ्युल स्टेशनचे अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच
के डी देशमुख माध्यमिक विद्यालय हिसवळ खुर्द या शाळेच्या कार्यालयाचे पत्रे उडाल्याने साहित्याचं मोठे नुकसान झाले असून
घरावरील सौर ऊर्जेच्या पॅनल बोर्ड चेही अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. शेतात जी काही थोडीफार पिके होती ती सुद्धा आजच्या या बेमोसमी पावसामुळे अक्षरशा भुई सपाट झाली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.