Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

Nov 30, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्षबाग, फळबाग, टमाटे कांदारोप सह हरबरा गहु ऊस भातपिकाचे व भाजीपाला आणी सर्व इतर पिकाचे पावसात भिजल्याने शेतकर्‍यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच पशुधनाची हानी सोबतच काही भागात जीवितहानी देखील झाली आहे लोकांच्या घराचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे तरी ही आपण शासन स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्व अवहाल बोलावून घेऊन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला नाशिक जिल्ह्य सहित संपूर्ण राज्यात शासकीय मदत जाहीर करा अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा सागर फाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्राद्वारे केली आहे तसेच त्यांनी कृषी मंत्री पालकमंत्री कृषी आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधून त्यांना पण विनंती केली आहे की आपण विशेष लक्ष देऊन तातडीने शासकीय मदत जाहीर करा.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]