मनमाड – 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री आणि अमित शहा, भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे सक्षम नेतृत्वा मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या महत्वपूर्ण राज्यात एकहाती पूर्ण बहुमत मिळवले.याचा “विजय उत्सव जल्लोष ” मनमाड मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मनमाड चे माजी नगरध्यक्ष आणि आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ अहिरे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा कार्य सदस्य जयकुमार फुलवाणी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांचे नेतृत्वा मध्ये साजरा करण्यात आला या वेळी भारतमाता की जय..!, वंदे मातरम..!, छत्रपती शिवाजी महाराज की..!, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..! नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ हैं..!भाजपा ➖ शिवसेना ➖आरपीआय महायुती चा विजय असो, देश का नेता कैसा हॊ नरेंद्र मोदी जैसा हॊ..! अश्या जोश पूर्ण घोषणा नी संपूर्ण परिसर दुमदूमला यावेळी भाजपा तर्फे जोरदार फटाक्याची आतिष बाजी करण्यात आली तसेच मिठाई वाटप ही करण्यात आले तीन राज्यात भाजपा झालेला विजय हा ऐतिहासिक असून देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी चे नेतृत्व निर्विवाद पणे मान्य केले आहे आगामी 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व मध्ये आणि केलेल्या लोककल्याणकारी कार्या चे बला वर भाजपा +मित्र पक्ष 400 पेक्षा जास्त जागांवर विजयी होतील असा विश्वास या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी व्यक्त केला यावेळी भाजपा चे सरचिटणीस नितीन परदेशी, आनंद काकडे,नितीन अहिरराव भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे गौरव ढोले,भाजपा महिला मोर्चा च्या नाजमा अन्सारी, अकबर शहा, सुमेर मिसर,भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सप्टेश चौधरी, सुनीता वानखेडे,कमलेश कलापुरे हिना बागवान राजेंद्र भाबड, मुकेश वेलेनु, धीरज भाबड गोविंद सानप भाजपा जेष्ठ उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन, योगेश चुनियान, भूषण नेरकर, अविनाश पगारे मुकेश पाटील, आशिष चावरिया असिफ सोनू सोनवाला आरपीआय चे गौतमभाऊ वाघ शिवसेना युवा अध्यक्ष योगेश इमले, सचिन दरगुडे आदी भाजपा ➖शिवसेना ➖आरपीआय चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व हितचिंतक नागरिक मोठा संख्येने उपस्थित होते या “विजयउत्सव जल्लोष “कार्यक्रम चे संयोजन जयकुमार फुलवाणी, संदीप नरवडे, नितीन परदेशी, दिपक पगारे यांनी केले.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....