loader image
[ays_poll id=7]

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे आमरण उपोषण, आज हुतात्मा चौकात आत्मदहणाचा इशारा

Dec 7, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या तहसील कार्यालयाच्या गेट जवळ मासीक मानधनात वाढ, अपघाती विमा यासह इतर मागण्यांसाठी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना अत्यंत तुटपुंज्या स्वरुपात मानधन मिळते यासह अन्न शिजवतांना अनेकदा अपघात होऊन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना अपघाती विमा मिळावा यासाठी आधारवड महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी तालुक्यातील पोषण आहार शेकडो महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिचोले यांनी भेट घेऊन हा निर्णय केवळ नांदगाव तालुक्याचा नसून संपूर्ण राज्याचा आहे यामुळे उपोषण मागे घ्या अशी विनंती केली मात्र सर्व महिलांनी यास विरोध केला आता जोपर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने उपोषण सुरूच आहे. आधारवड महिला सेवाभावी संस्थेच्या सौ. संगिता सोनवणे यांनी आज हुतात्मा चौकात सामुहीक आत्मदहणाचा इशारा दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.