मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना /पक्ष /संस्था च्या सर्व सन्माननीय हिंदुत्ववादी कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक यांना नम्र पणे सूचित करण्यात येते अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी स्थानावर उभारलेल्या भव्य अशा श्रीराम लला मंदिराचा श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी 2024 संपन्न होणार आहे हा महा उत्सव 01जानेवारी ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत मनमाड शहरात साजरा करण्याचे नियोजन करण्यासाठी ॐ मित्र संचलित श्रीराम जन्म उत्सव समिती मनमाड ची अत्यंत महत्वाची जाहीर बैठक बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2024रोजी सायंकाळी ठी.-06-00 वाजता श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ते नी मोठया संख्येने उपस्थित रहावे ही विनंती बुधवार दिनांक 13/12/2023 ठिकाण :- श्रीराम मंदिर आठवडे बाजार ,मनमाड वेळ :- सायंकाळी ६.०० वाजता श्रीराम जन्म उत्सव समिती मनमाड सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते नी स्वतः उपस्थित रहावे आणि इतरांना ही निरोप मेसेज दयावा असे आवाहन श्री राम जन्म उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.

राशी भविष्य : २४ सप्टेंबर २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...