loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहर व तालुका भाजपा ची बैठक संपन्न

Dec 15, 2023

नांदगाव – बुधवार १३/१२/२३ रोजी नांदगाव येथे भाजपा ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी साठी भाजपा चे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. सदर बैठकीस जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ पिठे, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे व मनिषाताई काकड, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, कवडे तात्या, बाबाजी शिरसाठ, डॉ.राजेंद्र आहेर, सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, सतिश शिंदे, भगवान सोनवणे, अन्नपुर्णा जोशी, तारा शर्मा, ॲड. मनीषा पाटील, अक्षदा कुलकर्णी, मनोज शर्मा, दिनेश दिंडे, आण्णा काळे, भावेश खैरनार, अमोल चव्हान, गणेश शर्मा, बबन मोरे, सुदाम काळे, सतिश आहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा अध्यक्ष यांनी केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजना, CMEGP, महिला सक्षमीकरण बचत गट योजना, मध माशी पालन, मत्स्य पालन, वराह पालन, रेशीम उद्योग इत्यादी व्यवसायांची व केंद्र सरकारच्या विवीध योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन केले आणि नांदगाव शहर आणि तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर बैठकीत महिलांची संख्या लक्षणीय होती.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.