loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे भाजपाचा “दिवार लेखन” उपक्रम

Dec 15, 2023

नांदगाव येथे भारतीय जनता पार्टी चा ‘ दिवार लेखन ‘ उपक्रमाचा शुभारंभ भाजपा चे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ व प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ पिठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष गणेश शिंदे व मनिषा काकड, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर समवेत सजन कवडे, बाबाजी शिरसाठ, डॉ. राजेंद्र आहेर, सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, सतीश शिंदे, भगवान सोनवणे, मनोज शर्मा, दिनेश दिंडे, अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, बबन मोरे, भारत काकड, आण्णा काळे, धम्मवेदी बनकर, अमोल चव्हाण, संदीप पगार, दत्तु शेलार, प्रशांत इनामदार, सतिश आहिरे, भगवान व्हडगर, सुदाम काळे, राजेंद्र पगार आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.