loader image
[ays_poll id=7]

के.आर. टी शाळेत “लेट्स कॉल अवर परेंट्स” उपक्रम

Dec 15, 2023

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. के.जी. विभागामध्ये आज दिनांक 12/12/2023 रोजी कवी रवींद्रनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पेरेंट्सला कॉलिंग कसे करावे याची माहिती मिळावी. तसेच मुले चुकून कुठे चुकीच्या ठिकाणी राहून गेले. किंवा एखाद्या संकटात सापडले. तर त्यांना आपल्या पालकांना फोन लावून संपर्क करता यावा. यासाठी शाळेने एक छान उपक्रम घेतला लेट्स कॉल अवर पेरेंट्स (lets call our parents) यामध्ये (child help line) चा नंबर सुअंश नाईकवाडे या विद्यार्थ्याने पाठ केला. व पोलिसांचा नंबर मुस्तफा शेख या विद्यार्थ्याने पाठ केला. सर्व विद्यार्थ्यांनी पोलिसांचा नंबर मोबाईल हेल्पलाइन नंबर पाठ केले.या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर.उपस्थित होते. इतर शिक्षक सौ स्वाती बिडवे. सौ अर्चना संसारे.सौ ज्योती क्षीरसागर.सौ विनिता उबाळे. श्रीमती गायत्री मिश्रा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.