मनमाड – शहरातील मुक्तांगण जिमखान्याचे चे सभासद व शिवसेना उपतालुका प्रमुख राजाभाऊ पंढरीनाथ कासार यांच्या आई पुष्पालता पंढरीनाथ कासार यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा मुक्तांगण परिसर कासार गल्ली येथील राहत्या घरापासून रात्री 8.30 वाजता निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंचा दबदबा
पाच सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह उत्कृष्ट कामगिरी कृष्णा व्यवहारे व श्रावणी पुरंदरे साहिल...











