loader image
[ays_poll id=7]

बोराळे ग्रामपंचायतीस शितशवपेटी भेट देण्यात आली

Dec 17, 2023

नांदगांव : मारूती जगधने
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून बोराळे ता. नांदगांव ग्रामपंचायतीस आधुनिक शवपेटी भेट देण्यात आली.
बोराळे ग्रामपंचायत च्या सरपंच सौ अश्विनी पवार यांच्या मागणीनंतर शीत शवपेटी देण्यात आली.
या प्रसंगी सौ अंजुमताई कांदे उज्वला खाडे रोहिणी मोरे भारती बागोरे सरपंच अश्विनीताई राजेंद्र पवार, वैशाली सोळुंके ललिता सोळुंके महाले अलका महाले, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, किरण आण्णा कांदे, महेंद्र देवरे, ज्ञानेश्वर निकम, प्रवीण सोळुंके, लक्ष्मण देवरे, नीलांबर आहिरे, दीपक मोरे, गणेश कुमावत उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.