loader image
[ays_poll id=7]

डा्ॅक्टरवाडी शाळेला मास्तर देता का मास्तर ?

Jan 1, 2024

नांदगाव – मारुती जगधने जिल्हापरीषद डाॅक्टरवाडी ता नांदगाव येथील शाळेला
एक आठवड्या पासून मास्तर नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. आजच मुलांना लिहिता किंवा वाचता येत नाही अशा तक्रारी पालक करतात.
अशाच काही जि प च्या शाळा नांदगाव तालुक्यात आनेक आहेत तेथील विद्यार्थ्यांचे काय? शासनाने डिजिटल शाळेवर कोट्यावधी निधी खर्च केला पण पुरेसे शिक्षक नसल्याने नांदगाव तालुक्यात आनेक शाळाची aवस्था बिकट झाली आहे डाॅक्टरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नसल्याने शाळा एक आठवड्या पासून बंद आहे सोमवारी बदलीवर आलेल्या शिक्षकाला पालकांनी शाळेचे कुलुप उघडण्यास मनाई केल्या सध्या शाळा बंद आहे .कायम शिक्षक मिळावा अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली. शाळेचे
सकाळ सञ मंगळवार ते शनिवार सकाळी ८:ते १० वा. दरम्यान डाॅक्टरवाडी शाळेवर शिक्षक येत नसल्याने पोषन आहार पुरविणार्या
महिला प्रांगणातच विद्यार्थ्यांना खिचडी देऊन जातात. शाळेवर सुमारे ३० विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना दोन शिक्षकांची गरज असताना येथे . एक शिक्षक आहे ते देखील बुधवार पासून शाळेवर येत नाही अशी तक्रार स्थानिक नागरीक व विद्यार्थी करतात. या दरम्यान शाळेला कुपुल लावलेले आहे शाळेवर तात्पुरत्या नियुक्तीवर दिलेले दुसरे शिक्षक मंगेश मच्छिंद्र आहिरे हे सोमवारी दि १ जानेवारी २४ रोजी दाखल झाले होते त्यांना पालकांनी शाळा उघडण्यास मज्जाव केला. त्यामुळे गत पाच दिवसा पासून बुधवार ते सोमवार शाळा बंद आहे आता परीक्षा कालावधी जवळ आला आहे .मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ नहे या द्रुष्टीने विचार करुन तात्पुरत्या बदलीवर आलेल्या शिक्षकाला शाळेवर नियमित शिक्षक मिळे पर्यंत राहुद्यावे असे शिक्षण गटविकास अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी पालकांना विनंती केली आहे दरम्यान पञकारशी व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत नियमानुसार चार दिवस शाळा बंद असल्याचा लाल शेर द्यावा अशी मागणी डाॅक्टरवाडी येथील पालक व शिक्षण समिती अध्यक्षांनी केली आहे .तरच मंगळवार पासून शाळा उघडावीत अन्यथा आमच्या पालकांचे दाखल आम्हाला द्या अशी मागणी देखील करण्यात आली
दरम्यान
डाॅक्टरवाडी, तळेवस्ती, पोखरीवस्ती ,लहान गंगाधर,अन्य शाळावर एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मगेश मच्छिंद आहिरे,
दत्तवाडी गंगाधरी,शिक्षक नाही अशा तक्रारी आहेत.दरम्यान
संतोश मेंदे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष. शाळेवर शिक्षक नसल्याने दि २७ डिसेंबर पासून शाळेवर शिक्षक नाही विद्यार्थि येतात खिचडी खातात निघून जातात बुधवार पासून शाळा कायम बंद असते, या संदर्भात केंद्र प्रमुख संजय पवार यांना माहिती देऊन देखील ते दखल घेत नाही असा आरोप शालेय समिती अध्यक्षांनी केला

प्रतिक्रिया: डाॅक्टरवाडी जि प शाळेवर शिक्षक नसल्याची तक्रारीवर अहवाल मागवून कायदेशीर कारवाई करण्यात य ई ल : प्रमोद चिंचोले ग शि अधिकारी नांदगांव

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.