आमदार सुहास आण्णा कांदे, सौ.अंजूमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना माजी संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहर प्रमुख संगिताताई बागुल, विधान सभा संघटक पूजाताई छाजेड,तालुका उपप्रमुख नाजमा मिर्झा, छाया कोकाटे,उषा शिंदे,लाला नागरे, लोकेश साबळे, ऋषिकांत आव्हाड, सागर आव्हाड,कुणाल विसापुरकर,सचिन दरगुडे, प्रसिध्द प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

व्ही.एन. नाईक हायस्कूल मध्ये किचन शेडचे भूमिपूजन.
मनमाड:- येथील व्ही. एन. नाईक हायस्कूल मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत किचन शेड मंजूर झाले...