loader image

राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी जावेद हकीम शेख

Jan 6, 2024


मनमाड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मनमाड युवक शहराध्यक्ष पदी जावेद हकीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली.नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार ,युवक चे जिल्हाध्यक्ष चेतन कासव ,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हबीब शेख यांच्या उपस्थितीत नाशिक येथील राष्ट्रवादी च्या कार्यलयात हे नियुक्त पत्र देण्यात आले. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे विकासकार्य सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावेद शेख यांनी निवड करण्यात आल्याने याचा फायदा मनमाड शहरात राष्ट्रवादी होणार असून जावेद शेख यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
.