नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
समता ब्लड बँक नाशिकच्या वतीने जागतिक रक्तदाता दिवस उत्साहात साजरा
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवाज् हेल्थ...











