मनमाड – रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा स्टेशन
येथे यार्ड रिमॉडेलिंग (नॉन इंटरलॉकिंग) कामाकरीता भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
*गाड्या रद्द बाबत सूचना*
1) गाडी क्र.11077 डाऊन,पुणे — जम्मुतवी *झेलम* एक्सप्रेस,दि.22/01/2024 ते 05/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी क्र.11078 अप,जम्मुतवी — पुणे *झेलम* एक्सप्रेस,दि.22/01/2024 ते दि.06/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी क्र.11058 अप,अमृतसर — मुंबई *पठाणकोट* एक्सप्रेस,दि.23/01/2024 ते दि.06/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
4) गाडी क्र.11057 डाऊन,मुंबई — अमृतसर *पठाणकोट* एक्सप्रेस,दि.22/01/2024 ते दि.04/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
5) गाडी क्र.12715 डाऊन,नांदेड — अमृतसर *सचखंड* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21/01/2024 ते दि.04/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
6) गाडी क्र.12716 अप,अमृतसर — नांदेड *सचखंड* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.23/01/2024 ते दि.06/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
7) गाडी क्र.12779 डाऊन,वास्को — ह.निजामुद्दीन *गोवा* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.20/01/2024 ते दि.03/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
08) गाडी क्र.12780 अप,ह.निजामुद्दीन — वास्को *गोवा* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22/01/2024 ते दि.05/02/2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
—————————————
*गाड्या रद्द*
1) गाडी क्र.12147 डाऊन,कोल्हापुर — ह.निजामुद्दीन _विकली_ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.09,,16 आणि 30 जाने.रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी क्र.12148 अप,ह.निजामुद्दीन — कोल्हापुर _विकली_ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.11,,18 जाने.रोजी आणि 01 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी क्र.12171 डाऊन,लो.टि.टर्मिनस — हरिद्वार *वातानुकूलित* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22,,25,,29 जाने.रोजी आणि 01 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
4) गाडी क्र.12172 अप,हरिद्वार — लो.टि.टर्मिनस — *वातानुकूलित* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.23,,26,,30 जाने.रोजी आणि 02 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
5) गाडी क्र.12753 डाऊन,नांदेड — ह.निजामुद्दीन *मराठवाडा संपर्कक्रांती* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.23 & 30 जाने.रोजी रद्द करण्यात आली आहे.
6) गाडी क्र.12754 अप,ह.निजामुद्दीन — नांदेड *मराठवाडा संपर्कक्रांती* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.24 & 31 जाने.रोजी रद्द करण्यात आली आहे.
7) गाडी क्र.12781 डाऊन,म्हैसूर — ह.निजामुद्दीन *स्वर्णजयंती* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.12,,19 जाने.रोजी आणि 02 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
8) गाडी क्र.12782 अप,ह.निजामुद्दीन — म्हैसूर *स्वर्णजयंती* सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.15,,22 जाने.रोजी आणि 05 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
9) गाडी क्र.22455 डाऊन,साईनगर शिर्डी — कालका _बाय-विकली_ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.27,,30 जाने.रोजी आणि 03,,06 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
10) गाडी क्र.22456 अप,कालका — साईनगर शिर्डी _बाय-विकली_ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.25,,28 जाने.रोजी आणि 01,,04 फेब्रु.रोजी रद्द करण्यात आली आहे.
—————————————-
