loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींचे परिणाम आता स्थानिक पातळ्यांवर पडण्यास सुरुवात झालेली...

read more
मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज रहा – शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना सूचक संदेश

मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज रहा – शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना सूचक संदेश

राज्यात स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे...

read more
लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते...

read more
पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते प्रदान

पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते प्रदान

मनमाड (प्रतिनिधी) : झी २४ तास वृत्तवाहिनीच्या नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ...

read more
संभाजीनगरची तोफ ठरली ‘आशियातील सर्वात लहान तोफ’; अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

संभाजीनगरची तोफ ठरली ‘आशियातील सर्वात लहान तोफ’; अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

संभाजीनगरमधील औद्योगिक व्यवसायात कार्यरत असणारे, विठ्ठल उत्तमराव गोरे यांनी बनवलेल्या भारतातील...

read more
नांदगांव शहरातील स्व. सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुद्वेशीय संस्थेच्या वतीने डॉक्टर दिन साजरा

नांदगांव शहरातील स्व. सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुद्वेशीय संस्थेच्या वतीने डॉक्टर दिन साजरा

नांदगांव : डाॅक्टर हे जनतेची प्रामाणिकपणे अहोरात्र सेवा करीत असतात डाॅक्टर देवदुत म्हणून काम...

read more
आययुडीपी भागात बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलास शहिद अब्दुल हमीद यांचे नाव देण्याची मागणी

आययुडीपी भागात बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलास शहिद अब्दुल हमीद यांचे नाव देण्याची मागणी

आययुडीपी भागात नगरपरिषद अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलास शहिद अब्दुल हमीद यांचे नाव...

read more
.