Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Jan 15, 2024

नांदगांव : मारुती जगधने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दिनांक ११ व १२ जानेवारी यादरम्यान संपन्न झाल्या. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या हस्ते पार पडला. प्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , लेखक, पत्रकार संदीप देशपांडे ,शिक्षण विस्तार अधिकारी एन जी ठोके, स्पर्धेचे परीक्षक पाटोळे . मुळे पत्रकार बैरागी सचिन ,किरण काळे , मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, केंद्रप्रमुख हरिश्चंद्र जगधने तसेच या स्पर्धेसाठी लाभलेले तालुक्यातील सर्व सधन व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीम शेख यांनी केले.
स्पर्धा यशस्वितेसाठी योगेश फटांगरे, दुर्गादास पांढरे व‌ इतरांनी परीश्रम घेतले.
तालुक्यातील विविध माध्यमिक शाळेतील क्रीडा व संगीत शिक्षक यांनी पंच व परीक्षक म्हणून चोख भूमिका बजावली.
या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे.
लहान गट-
चित्रकला
श्रेयश शिवदास साखरे(वेहे ळगाव)-प्रथम
वक्तृत्व-
आकृती किरण बोरसे(साकोरा)-प्रथम
१०० मीटर धावणे मुली-
कल्याणी जाधव (लोहशिंगवे)
-प्रथम
२०० मीटर धावणे मुले-
विकास पवार (मोहेगाव)
-प्रथम
बुद्धिबळ-
कृष्णा कैलास बोरसे (न्याय डोंगरी)
-प्रथम
स्पेलिंग बी-
आदित्य आदेश पवार (वडाळी खू.)
– प्रथम
स्वरा स्वप्नील सोनजे (साकोरा) द्वितीय
तन्वी शरद शेवाळे ( गंगाधरी लहान) तृतीय
वैयक्तिक गायन-
ईश्वर निकम (निकम वस्ती भालूर)
– प्रथम
वैयक्तिक नृत्य-
अंजली साहेबराव गडाख ( न्यायडोंगरी)
– प्रथम
समूह गायन-
जि प शाळा सावता नगर
-प्रथम
समूह नृत्य-
जि प शाळा न्यायडोंगरी
– प्रथम

मोठा गट-
चित्रकला-
सायली रवींद्र पवार (बानगाव बु)
– प्रथम
वक्तृत्व-
तेजस्विनी भुसणार (मोहेगाव)
– प्रथम
२०० मीटर धावणे मुली
अश्विनी गायकवाड ( मोहेगाव)
प्रथम
४००मीटर धावणे मुले-
बाळू सिताराम खोडके ( चांदोरा)
– प्रथम
कबड्डी मुले-
जि प शाळा कासारी- प्रथम
कबड्डी मुली-
जि प शाळा वंजारवाडी प्रथम
खोखो मुले
जि प शाळा लोहशिंगवे-
प्रथम
खोखो मुली-
जि प शाळा मोहेगाव प्रथम
बुद्धिबळ-
गौरव हरिदास धिवरे (चांदोरा)
-प्रथम
स्पेलिंग बी
स्वप्निल कांताराम कवडे ( बानगाव)
प्रथम
नियती प्रवीण देशमुख (वंजारवाडी) द्वितीय
निशा देविदास व्हडगर (नांदूर) तृतीय
वैयक्तिक गायन
सोनाली एकनाथ सोनवणे (कुसुंबी नाला)
प्रथम
वैयक्तिक नृत्य-
नम्रता अशोक अहिरे ( नांदूर)
प्रथम
समूह गायन
जिल्हा परिषद शाळा-जळगाव खू प्रथम
समूह नृत्य
जिल्हा परिषद शाळा नांदूर- प्रथम

इत्यादी

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]