loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-नांदगांव च्या जंगलात निलगायीचे वास्तव्य वनविभागाची जबाबदारी वाढली.

Jan 15, 2024

नांदगांव : मारुती जगधने तालुक्यात बिबट्या,हरीण,लांडगा,मोर,तितर, कोल्हा,उद्यामांजर,तांबडे ससे,कोल्हा,खोकड,घोरपड,लावरी,आदी वन्यपशु पक्षी आहेत त्यात आता नव्याने भर पडली असून नीलगाय तालुक्यातील जळगांव बुद्रुक येथील शेतावर आढळून आली आहे या मुले आता वनविभागाची जबाबदारी प्रामुख्याने वाढली आहे.
दरम्यान
जळगाव बुद्रुक चे सरपंच कृष्णा अहिरे व दत्तू अहिरे यांच्या शेतालागत कांद्याला पाणी भरत असताना सोमनाथ अहिरे यांच्या पाठीमागून आवाज आल्याने अचानक हा एकदम वेगळा प्राणी कोणता प्राणी आला सोमनाथ यांनी सावध होत शेतातील घराकडे गेले त्यांनी झालेला प्रकार सरपंच कृष्ण अहिरे यांना कळविले व कृष्णा अहिरे यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष व अनिस कार्यकर्ते प्रभाकर निकुंभ यांना कळविले निकुंभ आणि सरपंच कृष्ण अहिरे सोमनाथ अहिरे दत्तू अहिरे यांनी काही अंतरावरून पाहणी केली असता निकुंभ यांनी हा नीलगाय नावाचा प्राणी आहे निकुंभ यांनी त्वरित या घटनेची माहिती नांदगाव वनपरिक्षेत्राधिकारी सागर ढोले वनपाल दीपक वाडगे वनरक्षक मल्हारराव पाटील यांना दिले असता ढोले यांनी सांगितले या प्राण्याला छेडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये हा प्राणी स्वभावाने लाजाळू जरी असला तरी मानवी सहवासात त्याला त्रास होतो त्याच्या मार्गात अडथळा आणू नये अशी माहिती म्हणून परिक्षेत्राधिकारी सागर ढोले यांनी दिली जळगाव बुद्रुक शिवारात हा प्राणी प्रथमच आढळल्याचे समजते.
तालुक्यात वन्य पशुपक्षांची शिकार झाल्याने वेळोवेळी गुन्हा दाखल झाले आहे .माञ शिकारी जामिनावर सुटून पुन्हा शिकार करतात हे पोलीस व वनविभागाच्या तपासात उघड झाले आहे आता तर तालुक्यात निलगायीचे( नर) वास्तव्य आढळून आल्याने वनविभागाच्या जबाबदारी वाढली आहे .
प्रतिक्रिया: जळगाव बुद्रुक शिवारात नीलगाय नर आढळला कालांतराने त्यांची संख्या वाढू शकते पूर्वी काळवीट काही प्रमाणात होते त्यांची संख्या वाढली तसेच निलगायींचे प्रमाण वाढू शकते .प्रभाकर निकुंभ पशु पक्षी जाणकार

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.