Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

Jan 17, 2024

नांदगाव – सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील सर्व हरिभक्त परायण कीर्तनकार व गायनाचार्य यांनी निवासस्थानी जात आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार केला व मनापासून आभार व्यक्त केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार महाराज तसेच गायणाचार्य, मृदुंगचार्य यांना कोरोणा काळात आर्थिक व अन्नधान्याचा स्वरूपात खुप मोठे सहकार्य केले व वारकरी संप्रदायातील सर्वांचेच पाच पवित्र तिर्थक्षेत्रातिल तीर्थ आणुन चरनपुजान व भजनसाहीत्य (टाळ, पखवाज विणा) देऊन सन्मान केला. या मुळे बंद पडलेले आनेक गावातील भजन, हरिपाठ चालू झाले.
अशा प्रकारे खूप मोठं सहकार्य केल्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने मा.आण्णा साहेब यांचा सत्कार करत आभार मानण्यात आले.
या प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर महाराज बोगीर, ह भ प भावराव महाराज निकम, ह भ प शिवाजी महाराज भालुर,ह भ प बाळकृष्ण महाराज बुरुकुल हे भ प सोमनाथ महाराज तादळै हे भ प वसंत महाराज डोमाडे ह भ प तात्यासाहेब महाराज भुईगव्हान ह भ प आविचातानद महाराज ह भ प रामनाथ महाराज सांगळे ह भ प तुकाराम महाराज गोडेगाव ह भ प रामनाथ महाराज गोसावी हे भ प विष्णू महाराज गीते ह भ प विनायक महाराज हेबाडे ह भ प नंदु महाराज भालुर ह भ प नंदकिशोर महाराज दौंड नांदगाव व तसेच संत मंडळी ग्रुप नांदगाव तालुका.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]