loader image

दुगव येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याने मृत्यु

Jan 17, 2024


संत जनार्दन संकुल दुगाव येथे मागील भांडणाची कुरापतीवरून झालेल्या हाणामारीत राजु केटु शिंदे (वय ४५ वर्ष) या व्यक्तीचा धारदार तीक्ष्ण हत्याराने पियुष सतिष सुतार याने छातीच्या खच्या बाजुस भोसकल्याने व राज चंचल क्षिरसागर याने हातातील चाकुने डोक्यावर मध्यभागी मारून गंभीर दुखापत केल्याने राजु शिदे या व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना घडली असुन सदर घटनेची फिर्याद मयताची पत्नी श्रीमती शितल राजु शिदे यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे दिल्याने दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे . यात चंचल भानुदास क्षिरसागर, विनोद भानुदास क्षिरसागर, राज चंचल क्षिरसागर, पियुष सतिष

सुतार यांचेसह इतर ६ व्यक्तींवर भावी कलम ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा

नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. भानुदास न-हे है करत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.