नांदगाव : ठिणगी वृत्तसेवा
पंचायत समिती नांदगाव च्या गटविकास अधिकारी पदी श्रीमती स्नेहल लाड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी दि १८ रोजी पदाभार स्विकारला यावेळी त्याचे प्रभारी संदीप दळवी यांनी स्वा:गत केले.लाड ह्या यापूर्वी चांदवड येथे कार्यरत होत्या. नांदगाव तालुक्यातील ८८ ग्रांमपंचायतीच्या कामकाजातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी त्यांचे योगदान म्हत्वाचे ठरणार आहे.

राशी भविष्य : २४ सप्टेंबर २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...