मनमाड – येथील नगरचौकी रोडवर असलेल्या माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचा पॅकिंग माल भस्मसात झाला आहे. मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच परिसरातील नागरिक आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.
दुष्काळग्रस्त भागातील 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ.
इयत्ता दहावी व बारावी साठीच्या 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची...











