दि.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विराजमान होत आहे.अवघा देश श्रीराममय झालाय. भक्तिभावाने रामलला चे स्वागत करण्यासाठी देश विदेशातून भाविक अयोध्येत एकवटले आहेत. घरोघरी दिवाळी साजरी होत आहे.रामभक्त श्रीहनुमानजी आपल्या प्रभू च्या आगमनाने व रामलला चे मोहक सुंदर रूप बघुन प्रसन्न मुद्रेने स्वागत करत आहे. फलक रेखाटनातून सर्व देशवासियांना श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
– फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....