Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

Jan 23, 2024

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं ‘बाळकडू‘ पाजलात ते आपल्या भगव्याच्या रक्षणसाठी, तुम्ही आमचे ’दैवत‘ म्हणून पाठीशी उभे राहिलात ते आम्हां निष्ठावंतांना बळ देण्यासाठी!
उभा महाराष्ट्र तुमचा शतश: ऋणी आहे.
’हिंदूहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!जेष्ठ शिवसैनिक नवले काका व गणेश सांगळे यांच्या तर्फे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या प्रसंगी दत्तू मामा शिंदे. राजूभाऊ रौदाल. सिराज मन्सूरी. निलेश पाचोरकर. बाळा भाऊ महाले. गौरव जगताप. निखिल पवार. कुणाल रोबोट. धीरज पवार. कुणाल सांगळे व अनेक शिवसैनिक उपस्थिती होते त्या प्रसंगी शिवसैनिक परेश (छोटू )राऊत याच्या कडून कार्यक्रम ला आलेले सर्वांचे आभार मानले

अजून बातम्या वाचा..

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]